आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोग्रॉफ: फॉर्च्यून- 500 च्या 10 पैकी 6 सीईओंचे सोशल मीडिया नावडते!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- जगातील फॉर्च्यून-500 कंपन्यांच्या 10 पैकी 6 सीईओंना सोशल मीडियात रस नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, वर्षांत त्यांच्या संख्येत फक्त टक्क्यांचीच वाढ झाली आहे. 2012 मध्ये 30 टक्के सीईओ सोशल मीडियावर सक्रिय होते. डोमो आणि सीईओ डॉट कॉमच्या अहवालातून हा खुलासा झाला आहे.
आणखी पुढे वाचा आणि पाहा...