आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती Swift vs ह्युंडई i10 vs फोर्ड Figo, जाणून घ्या तुमच्यासाठी Best Car

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2018 मध्ये नवीन स्विफ्ट लाँच केली. कंपनीने कारची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) ठेवली आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट मार्केटमध्ये आल्यानंतर हॅचबॅक सेगमेंटमधील स्पर्धा वाढली आहे. या सेगमेंटमध्ये असलेल्या पूर्वीच्या ह्युंडई i10 आणि आणि फोर्ड फिगो या कारच्या अडचणी वाढू शकतात. ह्युंडईने गेल्या वर्षीच i10 चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले होते. याठिकाणी आम्ही तुम्हाला या तीनही कारचे टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि किंमत यांती तुलना देत आहोत. त्यामुळे तुम्हाला कार निवडण्यास मदत होऊ शकते. 


जर तिन्ही कारचा विचार केला तर नवीन स्विफ्ट या सेगमेंटमध्ये उंच आणि रुंद हॅचबॅक आहे. तसेच तिन्ही कारमध्ये नवीन स्विफ्टचा व्हीलबेसही लाँग आहे. स्विफ्टचा आकार अधिक रुंद असल्याने त्याचा कॅबिन स्पेसही वाढला आहे. त्याशिवाय त्याचा बूस्ट स्पेसही वाढला आहे. 

 

डायमेंशन मारुती स्‍वि‍फ्ट ह्युंडई ग्रँड आय10 फोर्ड फि‍गो
लांबी 3840mm 3765mm 3886mm
रुंदी 1735mm 1660mm 1695mm
ऊंची 1530mm 1520mm 1525mm
व्‍हीलबेस 2450mm 2425mm 2491mm
ग्राऊंड क्‍लिअरन्स 163mm 165mm 174mm
बूस्‍ट स्‍पेस 268 litres 256 litres 257 litres
 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कारमधील तुलना सांगणारे इतर काही Facts..


 

बातम्या आणखी आहेत...