आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टटाइम जॉबसाठी हे आहेत चांगले पर्याय, महिन्याला होईल 20 हजार रुपयांपर्यंत कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर तुम्ही तुमच्या रेग्युलर जॉबसोबत उत्पन्न वाढवण्यासाठी पार्टटाइम जॉब करण्याचा विचार करत असाल तर येथे आम्ही असे पर्याय सांगत आहोत जे तुम्ही नोकरी सुरू असतानाही करू शकतात. या कामामध्ये तुम्ही दररोज 1 ते 3 तास देऊन मंथली 20 हजार वा त्याहून अधिक रुपयांची कमाई करू शकता. 

जाणून घ्या, अशाच पार्ट टाइम जॉब्सबाबत...

 

फ्रीलान्स राइटर
जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल. तुम्ही कथा, व्यंग, कोणत्याही विषयावर लेख, रेसिपी, विणकाम यासोबतच इतरही विषयांवर लिहू शकत असाल तर गृहलक्ष्मी, गृहशोभा यासारख्या अनेक मॅगझिनसाठी लेख लिहू शकता. या मॅगझिन फ्रीलान्स आर्टिकल लिहून घेतात आणि यासाठी प्रति आर्टिकलला पैसे देतात. ते एका आर्टिकलचे 800 ते 1,500 रुपयांपर्यंत पे करतात. तुम्ही या मॅगझिनसाठी आर्टिकल लिखाणाचे पार्टटाइम काम करू शकता. यासाठी तुम्हाला एकदा या मॅगझिनच्या ऑफिसमध्ये जाऊन वा ईमेलच्या माध्यमातून पार्टटाइम आर्टिकल लिहण्याविषयी बोलावे लागेल. या कंपन्या चेकने पेमेंट करतात.

 

काय आहे आवश्यकता? - या पार्टटाइम जॉबसाठी कॉपी एडिटिंग आणि रायटिंग स्किल असणे आवश्यक आहे. 
किती होईल कमाई? - या पार्टटाइम जॉबमधून तुम्ही प्रति आर्टिकल 800 ते 1,500 रुपये कमावू शकता.  


पुढच्या स्लाइड्सवर पाहा - आणखी कोणते आहेत पार्टटाइम बिझनेस... 

बातम्या आणखी आहेत...