आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालक आणि भाडेकरुने याच महिन्यात करावे हे काम, नाहीतर येईल ही अडचण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. आपल्या देशात मोठया प्रमाणात लोक भाड्याच्या घरांमध्ये राहतात याशिवाय भाड्याच्या जागेत दुकान, गोदाम शोरूम पण चालवतात. आपल्याकडे असे अनेक बाजार आहेत आहेत जिथली जास्तीत जास्त दुकाने रेंट वर असतात. जर तुम्ही एखादं घर दुकान, शोरूम किंवा जागा भाड्याने घेतली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे. आत्ता मार्च महिना सुरू आहे आणि पुढील महिन्यापासून फायनांशियल इयर सुरू होईल. अशावेळी मालक आणि भाडेकरू यांना खास नियमांचे पालन करावे लागेल नाहीतर दोघेही अडचणीत येतील. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ही जबाबदारी मालक आणि भाडेकरूवर टाकलेली आहे. 

 

 

पुढे वाचा याविषयी

बातम्या आणखी आहेत...