आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sugar Babies चा गेम भारतातही सुरू , श्रीमंतांशी मैत्री करून कमावत आहेत लाखो रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - श्रीमंतांच्या डेटींगचा ट्रेंड आता बदलत आहे. या नव्या नए ट्रेंडमध्ये शुगर रिलेशनशिपचाही समावेश आहे. यात आता भारतातील अनेक मोठ्या शहरांतील मुलींची एंट्रीही झाली आहे. त्यांना शुगर बेबीज नाव दिले जात आहे. रिपोर्टनुसार शुगर रिलेशनशिपमध्ये 20  ते 25 वर्षे वय असलेल्या तरुणींची संख्या वाढत आहे. त्या मोबदल्यात त्यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. त्यातून शिक्षणाबरोबरच त्या इतर गरजाही पूर्ण करत आहेत. हा ट्रेंड अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांत जास्त प्रचलित आहे. त्याठिकाणी याला बोल्डनेस समजले जाते. 


शुगर रिलेशनशिप म्हणजे काय.. 
यात तरुणी त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या श्रीमंत व्यक्तीबरोबर व्यावसायिकरित्या जोडल्यास जातात. त्यांच्याबरोबर बिझनेस टूर किंवा हॉलिडे टूरसाठी जातात. त्यांच्यामध्ये काही अटी ठरलेल्या असतात, त्या दोघांनाही मान्य असतात. त्याबदल्यात पुरुष त्या शुगर बेबीजना खूप पैसा देतात. त्यांचा संपूर्ण खर्चदेखिल करतात. विदेशांत तरुणींना यात काहीही गैर वाटत नाही. 

 
विदेशी महिलेने केला उल्लेख 
शुगर रिलेशनशिपचा ट्रेंड बेंगळुरूलारख्या मेट्रो शहरांत वाढत आहे. याबाबत अमेरिकेहून भारतात आलेल्या एक महिला अँजेला कारसॉन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये उल्लेख केला आहे. त्यानुसार शुगर बेबीज आणि शुगर डॅडीचा ट्रेंड भारतातही आला आहे. त्यांनी स्वतः अशा पार्ट्यांचा उल्लेख केला ज्याठिकाणाहून तरुण मुली आणि मध्यमवयीन पुरुषांत हे नाते सुरू होते. एका मीडिया रिपोर्टमध्ये इंटरनेटमुळे शुगर बेबीजची भारतात सुरुवात झाल्याचे म्हले आहे. 25 ते 30 वयोगटातील मुलींना यात काही गैर वाटत नसल्याचेही म्हटले आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये हा ट्रेंड अधिक आहे. 


पुढे वाचा, शुगर बेबी बनण्याची डील.. 

 

बातम्या आणखी आहेत...