आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड हँड कारचा रंग सारखा नसेल तर समजून घ्या धोका होतोय, खरेदीपूर्वी चेक करा या 5 बाबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - तुम्ही जेव्हा नवी कार खरेदी करता तेव्हा कंपनीकडून तुम्हाला क्वालिटीबाबत गॅरंटी मिळत असते. पण सेकंड हँड कारबाबत गरँटीची गॅरंटी नसते. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. साधारणपणे सेकंड हँड कारमध्ये अशा काही बाबी असतात ज्या सामान्यपणे लक्षात येत नाहीत. जर तुम्हाला कारचा पेंट सारखा दिसत नसेल किंवा कार चालवताना इंजीन आवाज करत असेल, तर तुम्हाला फसवले जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आज आम्ही काही Tips सांगणार आहोत. 


कारच्या बाहेरचा रंग 
कारच्या एक्‍सटीरि‍यर लूकवर लक्ष द्या. जर सगळीकडे सारखा रंग आणि चमक चांगली असले तर कार मेंटेन केली आहे असे म्हणता येईळ. पण वेगवेगळ्या बॉडी पॅनलच्या रंगात किती फरक आहे, याकडे लक्ष ठेवायला हवे. जर रंगात फरक दिसला तर डेंट किंवा स्क्रॅच लपवण्याचा तो प्रयत्न असू शकतो. दाराच्या वर आणि खाली असलेल्या गॅपमध्ये बोटाने चेक करा. गॅप किंवा खरबडेपणा असेल तर अपघातातील नुकसान लपवण्यासाठी रंग केल्याचे त्यावरून दिसेल. 


पुढे वाचा, अशाच काही टिप्स...


 

बातम्या आणखी आहेत...