आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरी बसून अशा पद्धतीने मागवा NCERT ची पुस्तके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एनसीईआरटीची पुस्तके उपलब्ध नसतील त्यावेळी विद्यार्थ्यांना खासगी प्रकाशकांची महागडी पुस्तके मागवण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. पण आता सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची पुस्तके मिळवण्यासाठी फार त्रास सहन करावा लागणार नाही. एनसीईआरटीने त्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. एनसीईआरटीने एक पोर्टल लाँच केले असून त्याठिकाणी शालेय पुस्तकांचा ऑर्डर देता येईल. त्याद्वारे पुस्तके थेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. 


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने  www.ncertbooks.ncert.gov.in वर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे पुस्तके ऑनलाइन ऑर्डर करता येतील. हे एक सरकारी प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होण्याचीही शक्यता नाही. या वेबसाईटवर सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर यूझर आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगइन करून पुस्तकांची ऑर्डर देता येईल. 


पुढे वाचा, नियम आणि अटी... 

 

बातम्या आणखी आहेत...