आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • You Can Pay Fuel For The Fuel Through The Cars Central Console, On The Bill Dashboard

कारच्या सेेंट्रल कन्सोलद्वारे इंधनाचे पैसे चुकते करू शकाल, बिल डॅशबोर्डवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना- मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मंगळवारी स्मार्टफोन व गॅजेट्सशिवाय अनेक उत्पादने लाँच होऊन प्रदर्शित झाली. यामध्ये व्हिजा कनेक्टेड कार, स्मार्ट शू, वेटलॉस हेडफोनशिवाय स्मार्ट ग्लाससारख्या नवोन्मेषी उत्पादनांचा समावेश आहे. ब्रिटनच्या विद्यापीठाने फाइव्हजी कनेक्टेड फुटबॉल प्लेइंग रोबो तयार केला आहे.

 

नवोन्मेष; कारच देईल पेट्रोलचे पैसे

व्हिजाने कनेक्टेड कार तंत्रज्ञान सादर केले. यात कारच्या सेंट्रल कन्सोलद्वारे पेट्रोलचे बिल देता येईल. बिल डॅशबोर्डवरील मीटर दाखवेल. कन्फर्म बटणला स्पर्श करताच पैसे अदा होतील.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हाइस कंट्रोल्ड स्मार्ट ग्लासवर मॅप व ई-मेल पाहू शकाल...

 

बातम्या आणखी आहेत...