आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वाचा, देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून होणा-या श्‍लोका मेहताच्या 10 खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डायमंड किंग म्हणून ओळखले जाणारे रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत आकाश अंबानीचे लग्न ठरले आहे. पण या दोन्ही कुटुंबाकडून अद्याप या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. श्लोकाचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेतून तिने उच्च शिक्षण घेतले.  जाणून घेऊयात, देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून होणा-या श्लोकाविषयी बरंच काही... 


1- श्‍लोका मेहता अशा श्रीमंत मुलामुलींपैकी एक आहे, ज्यांना बिझनेस नव्हे तर सामाजिक कार्य करायचे आहे.
2- श्‍लोका रोजी ब्‍लू फाउंडेशनची संस्थापक आहे. तिने 2015 मध्ये कनेक्ट फॉर नावाची NGO स्टार्ट केली होती. ज्याद्वारे ती गरजूंना शिक्षण, फूड, शेल्टर आदींची मदत करते.
3 - श्लोकाने न्यू जर्सीतील प्रिन्स्टन यूनिवर्सिटीतून एंथ्रोपोलॉजी (मानव्यशास्त्र) पदवी घेतली आहे. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड पॉलिटिकल सायन्समधून लॉ मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.
4 - सामाजिक कार्याशिवाय श्लोकाला ब्लॉगिंगची आवड आहे. वाचन आणि भटकंतीचीही तिला आवड आहे.


पुढे वाचा, श्लोकाविषयी आणखी बरंच काही..  
 

बातम्या आणखी आहेत...