आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेव्हिंग अकाउंटसारखी आहे ही स्कीम, मात्र रिटर्न येणारा दुप्पटहून अधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः सध्याच्या काळात बँका सेव्हिंग अकाउंटवर 4 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज देतात. पण एक स्किम अशी आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेव्हिंग अकाउंटच्या सर्व सुविधा उपलब्ध होती आणि इतकेच नाही तर तुमच्या जमा पैशांवर सुमारे 9 टक्क्यांहून अधिक व्याजदेखील मिळेल. अर्थातच बँकेच्या सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला दुप्पटहून अधिक रिटर्न मिळेल.

 

अनेक लोक सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. यामागचा पहिला उद्देश बचत करणे आणि दुसरा उद्देश हवे तेव्हा पैसा काढतात येतात.  पण या पैशांवर किती व्याज मिळतं, याकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. आज आम्ही तुम्हाला ज्या स्क्रिमविषयी सांगत आहोत, त्यातूनदेखील तुम्ही हवं तेव्हा पैसे काढू शकता आणि हवं तेव्हा गुंतवू शकता. शिवाय त्यावर मिळणा-या व्याजाची रक्कमदेखील ही मोठी आहे. 


कोणती आहे ही स्किम, त्याविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...