आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रुज लाईफचे डर्टी सिक्रेट्स माहीत आहेत का तुम्हाला? पॅसेंजरवर प्रेम झाल्यास जाते नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रुजवर जॉब करणे अनेक लोकांचे स्वप्न असते कारण यानिमित्त तुम्हाला खूप सारे देश-विदेश फिरण्याची संधी मिळते यासोबतच मोठमोठ्या क्रुजवर राहण्याची संधीही मिळते. पण आपल्याला माहीत आहे का की क्रुझवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियम फारच कडक असतात आणि ते जर पाळले नाहीत तर नोकरी जाण्याचाही धोका असतो. 

 

एका आठवड्यात 10 तास करावे लागते काम..
क्रुजवर तुम्हाला एका आठवड्यात 100 तास काम करावे लागते. क्रुजवर काम करण्यादरम्यान तुम्हाला वीक ऑफ मिळत नाही. जर तुम्ही 12 तास काम केले असेल आणि अजून चार तास तुम्हाला काम करण्यासाठी बोलवले तर तेसुद्धा तुम्हाला करावे लागते. शिपवर नेहमीच मिडनाईट पार्टी सुरु असते आणि सकाळी 3 पर्यंत तरी चालते. यापार्टीमध्ये अल्कोहोल दिले जाते आणि एकवेळ आल्यावर त्यांना सर्व्ह करणे मुश्कील होते. 

 

क्रुजवर प्रेम करण्यासही आहे मनाई..
शिपवर स्टाफ आणि कस्टमर यांच्या प्रेमाचे किस्से तसे कमी असतात पण जर तसे झाले तर कर्मचाऱ्यांना लगेचच नोकरीवरुन काढण्यात येते. त्या कर्मचाऱ्याला पुढच्या पोर्टवर उतवरण्यात येते. कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या प्रेमामुळे तसा काहीच प्रॉब्लेम नसतो पण या दोघांना वेळ तसा मिळतच नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, क्रुझ लाईफचे डर्टी सिक्रेट्स...

बातम्या आणखी आहेत...