आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळा सुरु होण्याअगोदर नक्की करा हे काम, वीजेच्या बीलात होईल कपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे वीजेच्या वापरामध्ये वाढही होते. लोकांना वाटते की एअर कंडीशन, फ्रिज आणि कुलरमुळे त्यांचे वीजेचे बील कमी येत आहे पण तसे नाही. जर या उपकरणांना व्यवस्थित मेंटेन करता आले तर वीजेचे बील कमी येण्यास मदत होईल.

 

एसीचा फिल्टर बदलावा..
लोक उन्हाळा सुरु होताच एसीचा वापर कमी करण्यास सुरुवात करतात. पण एसीची सर्व्हिसींग करता आले आणि फिल्टर बदलले तर वीजेच्या बीलात 15 ते 20 टक्क्यांनी कपात होते. सीटी एअर कंडीशनरच्या संजय यांनी सांगितल्यानुसार, यामुळे वीजबील कमी येतेच पण त्यामुळे त्याचा आवाजही कमी होतो.

 

वॉशिंग मशीनची सर्व्हिसींग करावी.. 
उन्हाळ्यात कपडे फारच खराब होतात त्यामुळे वॉशिंग मशीनचाही वापर वाढतो. अशाने वॉशिंग मशीनची सर्व्हिसींग केली तर त्याचे आयुष्यही वाढते आणि वीजेचे बीलही कमी येते. 
 
असे चेक करा वीजेचे बील...

घरात वीजेच्या बोर्डमध्ये जळणाऱ्या लाल रंगाच्या इंडिकेटरमुळे वीजेचे बील कमी येते. यासाठी सर्वप्रथम हे जाणून घेणे जरुरी असते की, या उपकरणांचा वापर कसा केला जावा. वापर झाल्यावर लगेचच उपकरणांचा वापर बंद करावा. घरात वापरण्यात येणाऱ्या पत्येक उपकरणावर लिहीले असते की, तो किती वॅट खर्च करतो. 
 
जाणून घ्या, घरात् वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची माहिती...

बातम्या आणखी आहेत...