आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिल-डिसेंबरदरम्यान एफडीआयमध्ये 0.27% वाढ; 2,31,457 कोटींची विदेशी गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) केवळ ०.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. आैद्योगिक धोरण तसेच संवर्धन विभागानुसार (डीआयपीपी)   एप्रिल ते डिसेंबर २०१६ मध्ये ३५.८४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती. ही २०१७ मध्ये वाढून केवळ ३५.९४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. रुपयाच्या दृष्टीने या ९ महिन्यांत २,३१,४५७ कोटींची विदेशी गुंतवणूक आली. वर्षभरापूर्वीच्या २,४०,३८५ कोटींच्या तुलनेत ही चार टक्के कमी आहे. डीआयपीपी वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यात सर्वाधिक १७ टक्के गुंतवणूक दूरसंचार क्षेत्रात झाली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वाधिक १७ टक्के गुंतवणूक दूरसंचार क्षेत्रात ... 

 

बातम्या आणखी आहेत...