आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 लक्झरी गाड्यांची सवारी करायचा नीरव मोदी, जाणून घ्या यांची किंमत-वैशिष्ट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्‍टरेट (ईडी) आणि सीबीआयची कारवाई आता आठव्या दिवशीही सुरु आहे. नीरव मोदी यांना त्यांच्या लक्झरी  लाईफस्टाईलसाठी ओळखले जाते. गुरुवारी ईडीने नीरव मोदी आणि त्यांच्या 9 लक्झरी कारना जप्त केले आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नीरव मोदी कोणती कार चालवायचा आणि त्यांची किंमत आणि वैशिष्ट्य काय होते.  

 

ईडीने जप्त केले हे कार...
नीरव मोदीच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार आहेत ज्यात तो नेहमीच ट्रॅव्हल करत असे. यातील काही ठराविक कार ईडीने जप्त केल्या आहेत.

 

रॉल्‍स रॉयस गोस्‍ट
नीरव मोदीच्या कार कलेक्‍शनमध्ये रॉल्‍स रॉयस गोस्‍टपण आहे. भारतात रॉल्‍स रॉयस गोस्‍टची किंमत जवळपास 4.48 लाख रुपए (एक्‍स शोरूम) आहे. 

 

या कारचे स्‍पेसि‍फि‍केशन
रॉल्‍स रॉयस गोस्टमध्ये 6592 सीसी पेट्रोल इंजन आहे जे  563 बीएचपी पावर 20 एनएम टॉर्कच्या जेनरेट करण्याची क्षमता आहे. याशिवाय कारमध्ये 8 ऑटोमॅटि‍क गि‍यर बॉक्‍स लावलेले आहेत. या कारची टॉप स्पीड 250 किमी प्रतीतास आहे आणि ही कार 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास स्पीड पकडू शकते. 

 

पोर्चे पनामरा
नीरव मोदीच्या कलेक्‍शनमध्ये पोर्चे पनामराही आहे जी ईडीने जप्त केली आहे. भारतात या कारची किंमत 1.93 कोटी आहे.

 

या कारचे स्‍पेसि‍फि‍केशन
पोर्चे पनामरामध्ये 3996 सीसी इंजन लावण्यात आले आहेत जे 542 बीएचपी पावर आणि 770 एनएम टॉर्कला जेनरेट करण्याची क्षमता ठेवतात. या कारमध्ये 8 ऑटोमॅटीक गियरबॉक्स लावण्यात आले आहेत. याची जास्तीत जास्त स्पीड 306 किमी प्रतितास आहे आणि ही कार 3.6 सेकंडमध्ये 0 ते 100 किमीची स्पीड पकडू शकते.

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...