आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेणापासून या माणसाला मिळाली बिझनेस आयडीया, आता दर महिन्याला 4 लाख कमवतो हा माणूस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयडीया तशा प्रत्येक लोकांकडेच असतात पण त्याला बिझनेसमध्ये बदलण्याची ताकद फारच कमी लोकांमध्ये असते. जे आपल्या युनीक आयडीयाच्या बळावर चांगला बिझनेस उभा करतात. अशाच एक व्यक्ती आहे तो म्हणजे गुरशरण सिंह. ज्यांनी लीकपासून वेगळा असा बिझनेस सुरु केला आणि आज ते दर महिन्याला 4 लाख रुपये कमवतात. जाणून घ्या त्यांनी कोणता बिझनेस सुरु केला आणि कसे यश मिळवले.

 

पंजाबचे राहणारे गुरशरण सिंहने moneybhaskar.com सोबत बोलताना सांगितले की, अॅग्रीकल्चरमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट केल्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांना सुरुवातीपासूनच स्वतःचा बिझनेस करायचा होता पण त्यांना कोणतीच आयडीया मिळत नव्हती.  यावेळी त्यांनी पाहिले की, शेतकऱ्यांना जैविक फर्टीलायझरचा वापर वाढवण्यासाठी शेतासाठी फर्टीलायझर वाढवण्याची गरज होती. फर्टीलाईजरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असते तर शेणात नायट्रोजन जास्त असते. येथूनच त्यांना बिझनेस आयडीया मिळाली आणि शुभकरमन वर्मीकम्पोस्टची सुरुवात झाली. आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर 50 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. 

बातम्या आणखी आहेत...