आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25+5 रुपयांत तुम्ही अशाप्रकारे वाढवु शकता तुमच्या पंख्यांचा गार वारा, स्वतः करावे लागेल फक्त हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उन्हाळ्याचा सीझन सुरु झाला आहे आणि आपल्या पंख्याच्या तक्रारी अगोदरच सुरु झाल्या असतील. जर पंखा जूना झाला असेल तर तो आता किती दिवस टिकणार असा आपण विचार करत असू तर पंखा नवीन असेल तर त्याला चीनी मोटर लावली असणार अशी समजुत आपण स्वतःची काढत असणार. पण अनेकदा या दोघांपैकी कोणतेच कारण नसते आणि फार लहान आणि स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टींनी तुम्ही  तुमच्या पंख्याची स्पीड् वाढवू शकतात. जाणून घ्या आपण कशाप्रकारे वाढवू शकतो पंख्याची स्पीड...
बातम्या आणखी आहेत...