आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सरकारी स्किमने केवळ 15 वर्षात व्हाल 21 लाखाचे मालक, बना फक्त 5 वर्षे कंजूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कंजूस हा शब्द ऐकायला जरी चांगला वाटत नसेल तरी आपल्याला श्रीमंत होण्याचा मार्ग खरेतर यातच दडलेला आहे. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी शेअर बाजारात पैसे लावावे लागणार नाहीत किंवा कोणताही लकी ड्रॉ काढावा लागणार नाही.तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत आणि त्यावर त्यात भरही पडणार आहे तेसुद्धा कोणत्याही टॅक्सशिवाय. या सरकारी योजनेने आपल्याला केवळ 15 वर्षात 22 लाख रुपये फंड म्हणून सरकार देणार आहे. पण 5 वर्षे तुम्हाला थोडीशी कंजुसी करावी लागणार आहे. त्यानंतर आपल्या कमाईत नक्कीच भर पडणार आहे. 

 

पुढच्या स्लाईढवर वाचा, काय आहे ही स्किम..

बातम्या आणखी आहेत...