आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपात रीडिंगमध्ये असा होतो घोळ, येथे पाहा कामाच्या 5 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क- जर तुम्ही पेट्रोल पंपावरून गाडीमध्ये पेट्रोल टाकतात तर काही गोष्टीकडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पेट्रोल टाकण्यापुर्वी पहिले पाहून घ्या की, मिटर रीडिंग कुठून सुरू होते. रीडिंग जर सरळ 10,15 किंवा 20 पासून सुरू झाली तर समजून घ्या काही घोळ आहे. रिडिंग 0 पासून सुरू झाली पाहिजे. जास्तीजास्त 3 पासु सुरू होऊ शकते. यावर जर आकडा गेला तर समजा काही घोळ आहे.

 

पुढील स्लइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...