आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमने स्वत:चे 'ते' व्हिडिओ 30 कोटींना विकले, पण नवजात मुलीच्या फोटोची 'ही' ऑफर ठोकरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: या सेलिब्रिटीने आपल्या न्यू बॉर्न मुलीचा एका फोटोच्या बदल्यात 32 कोटी रुपयांपर्यंत ऑफर ठोकरली आहे. नुकत्याच जन्मलेल्या या सेलिब्रिटीच्या मुलीच्या फोटो बदल्यात मिडिया पब्लिकेशन मनाजोगी किंमत मोजण्यासाठी तयार होते. एका फोटोच्या बदल्यात 13 कोटींपासुन 30 कोटी रुपयांपर्यंत ऑफर येत आहे. 

 

मजेदार गोष्ट अशी आहे की, या सिलिब्रिटीने फक्त पैशांसाठी काही वयक्तीक व्हिडिओची किंमत 30 कोटी रुपये ठेवली होती. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर अनेक चर्चाही झाल्या होत्या. आपण बोलत आहोत अमेरिकेची प्रसिद्ध सिलिब्रिटी किम कार्दशियनबद्दल. सध्या किम आणि त्यांचे पती वेस्टने नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा फोटो विकायला मनाई केली आहे.

 

पुढील स्लाइवडर वाचा, मिडिया पब्लिकेशन्समध्ये झाली स्पर्धा...

बातम्या आणखी आहेत...