आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्कीच व्हाल करोडपती, या आहेत स्वप्नपूर्तीच्या TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रत्येकाला वाटते की त्याच्याकडे पुष्कळ पैसा असावा, मग जीवन आरामात जगता येईल. हे फार कठीण नाही. योग्य प्लॅनिंगने तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. विशेषज्ञांनुसार, चांगले आर्थिक नियोजन केल्यास कोणतीही व्यक्ती 3 हजार रुपये महिन्याच्या गुंतवणुकीतून करोडपती होऊ शकतो. जर तुमच्याकडे 3 हजार रुपये प्रति महिना गुंतवणुकीसाठी पैसा नसेल, तरीही तुम्ही हे ध्येय साध्य करू शकता. यासाठी लगेच काही ना काही गुंतवणुकीला सुरुवात करा. या प्रकारचे नियोजन केल्यास तुम्ही करोडपती व्हाल.

 

कमी पैशांतूनही या पद्धतीने करोडपती बनता येईल
- योग्य जागी गुंतवणूक करून या चार पद्धतींनी तुम्ही करोडपती बनू शकता. गुंतवणुकीसाठी देशात बँकांपासून ते पोस्ट ऑफिस आणि म्युच्युअल फंडांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. तुमची गुंतवणूक सर्वात जास्त कुठे वाढेल हेही जाणणे गरजेचे आहे.
> पहिली पद्धत 10 हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट
> दुसरी पद्धत 6 हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट
> तिसरी पद्धत 3 हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट
> चौथी आणि सर्वात सोपी पद्धत 1 हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट

 

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, या चारही गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल सविस्तरपणे...

बातम्या आणखी आहेत...