आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट 2018: बजेटमध्ये वापरले जातात हे शब्द, जाणून घ्या त्यांचे अर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली :- मागिल वर्षीप्रमाणे याही वर्षी बजेट 1 फेब्रुवारीला सादर होईल. संसदमध्ये बजेट सादर करतांना अर्थमंत्री काही खास शब्दांचा उपयोग करतात. अर्थव्यवस्था आणि बिझनेससोबत जोडलेल्या या शब्दांबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. अर्थमंत्री अरूण जेटली या वेळेस 1 फेब्रुवारीला जे बजेट सादर कराणार आहे. त्यामध्ये या शब्दांचा अधिक वापर करणार आहे. चला तर जाणून घेऊया बजेट संबंधी शब्द आणि त्यांचा अर्थ काय आहे...

 

केंद्रिय बजेट हे पूर्ण देशासाठी असते. यामध्ये सरकार येणाऱ्या फायनान्स वर्षातील लेखा-जोखा सादर करते. सरकार संसदेला हे सांगते की, येणाऱ्या एका वर्षात कोणत्या कामासाठी किती पैसे खर्च करावे लागेल. सोबतच हेही सांगते की, एक वर्षाच्या या काळात कोठून मिळकत येणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर हे पहिले बजेट आहे. यामुळे काही शब्दांचा यावेळेस वापर होणार नाही.

 

पुढील स्लाइडवर वाचा, बजेटमध्ये वापरले जाणारे शब्द आणि त्यांचा अर्थ...

बातम्या आणखी आहेत...