आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या \'या\' स्वप्नांना साकार करतील मुकेश अंबानी, केली मोठी घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली :- रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे चेअरमन मुकेश अंबानी मुकेश अंबानी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एका मोठ्या स्वप्न पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. मजबूत, समृद्ध आणि डिजिटल गावासाठी सरकारने तर अनेक योजना सुरू केल्या परंतु त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. यामध्ये मुकेश अंबानी यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे.

 

रिलायंस पूर्ण भारतात डिजिटल सर्व्हिस सेंटर सुरू करणार आहे. याचे लक्ष पूर्ण ग्रामीण भागांमध्ये असणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून सरकारी सेवा जनतेकडे (G2C) पोहोचवले जाईल. म्हणजे प्रत्येक नागरीक सुविधाजनक पद्धतीने त्याचा लाभ घेऊ शकेल. याचा उद्देश आहे की, ग्रामीण भागात लोकांना डिजीटल भारतासोबत जोडणे आणि त्यांना ज्ञानाच्या शक्तीने सक्षम करणे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, गावांमध्ये उद्योडक तयार करतील...

बातम्या आणखी आहेत...