आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio नंतर मुकेश अंबानींचा नवीन प्लॅन, येथे करत आहे मोठी गुंतवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलीटी डेस्क:- टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर मुकेश अंबानी आता एक नवीन काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये 50 यंग प्रोफेशनल्सची टिम काम करेल. या प्रोजेक्टचे नेतृत्व मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी लीड करणार आहे. 

 

काय करणार आहे अंबानी...
मीडिया रिपोर्टनुसार, टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर रिलायन्स जिओ आपली क्रिप्टो करन्सी आणण्याचा प्लॅन करत आहे. या क्रिप्टोकरन्सीचे नाव जिओ कॉईन असे ठेवले जाणार आहे. 


काय आहे ब्लॉकचेन टेक्नोलॉजी..
मागील काळात जसा हिशोब जमाखर्च केला जात होता. याच पद्धतीने ब्लॉकचेन टेक्नोलॉजीतुन हिशोब ठेवला जाऊ शकतो. हा डिजीटल लेझर आहे. यामध्ये डाटा फिजीकल सर्व्हर स्टोअरमध्ये म्हणजे क्लाऊलमध्ये सेव्ह होतो. क्लाऊडमध्ये डेटा सेव्ह झाल्याने अनलिमिटेड डेटा स्टोअर करू शकतात. यासोबतच डेटाला रियल टाईममध्ये अॅक्सेस केले जाऊ शकते. या माध्यमातून आर्थिक व्यवहार देखील होतात. ब्लॉकचेनमध्ये कस्टमर्स सरळ फायनॅशीयल ट्रांझेक्शन करू शकतात. त्यांना कोणत्याच थर्ड ऑर्गनायझेशनची गरज पडत नाही. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, सरकारने चेतावनी दिली आहे... 

बातम्या आणखी आहेत...