आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टीने पहिल्यादांच पार केला 10,850 अंकांचा टप्पा, सेन्सेक्सही 35,476 च्या पातळीवर उघडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  ग्लोबल मार्केटच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवसायीक कामामध्ये बॅंक, ऑटो क्षेत्रासह सर्व क्षेत्रात निर्देशांकात वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 10,887.50 च्या टप्प्यावर पोहोचला आहे. तर सेंसेक्सने 35476.87 चा नवीन उंच्चाक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली होती. 

 

तेजीचे मुख्य कारण …
- वर्ष 2018 मध्ये शेअर बाजारात विक्रमी घौडदौड दिसत आहे.
- अमेरिकी बाजारांच्या तेजीमुळी गुरुवारी आशियाई बाजारातही मोठी पातळी गाठली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी मदत झाली. 
- सुरूवातीला 50,000 कोटीं रुपयांचे अतिरीक्त कर्ज घेण्याचा प्लॅन होता. जो कमी करुन आता 20,000 कोटींपर्यंत पोहोचला आहे. या माहितीने बिझनेसमध्ये बॅंकीग क्षेत्रात शेअर चांगली वाढ दिसली.
- सेन्सेक्स 285 अंकांनी वाढून ऑलटाइम 35,366 अंकांनी उघडले आहे. तेथे निफ्टी पहिल्यादांच 10,850 अंकांचा टप्पा पार केला आहे. निफ्टी 85 अंकांच्या तेजीसोबत 10,873 अंकांनी उघडला आहे.

बातम्या आणखी आहेत...