आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजापुढे हरली अनेक सरकारे, मोदींनाही बदलावा लागला कायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन रॉयल फॅमिलीचे नाव समोर आले की, एकतर त्यांच्या श्रीमंतीच्या किंवा पुर्वजांकून मिळालेल्या शानदार इमारतींच्या चर्चा होत असतात. आज तुम्हाला अशाच राजाबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याच्या जिद्दीसमोर अनेक देशांची सरकारे हरली. एवढेच नाही तर केंद्रातील मोदी सरकारलाही कायदा बदलण्यास भाग पाडले आहे. खास गोष्ट अशी आहे की, या राजाने आपले म्हटणे मांडण्यासाठी सरकारसमोर ना कुठले प्रदर्शन केले न कोणती मागणी केली. फक्त 40 वर्ष संघर्ष केला आणि अडचणीच्या काळातही पराभव स्वीकारला नाही. या राजाचे नाव मोहम्मद अमिर मोहम्मद खान आहे.

 

कोण आहे अमिर मुहम्म खान...
मोहम्मद अमिर मोहम्मद खान यांचे कनेक्शन उत्तर प्रदेशातील सीतापुर जील्ह्यातसोबत आहे. याच जिल्हामध्ये कधिकाळी त्यांच्या पुर्वजांचे येथे राज्य होते. याच राज्याचे नाव महमूदाबाद असे होते. श्रीमंत मोहम्मद खान येथेच राहतात. त्यांना आताही राजा महमूदाबाद असेच म्हटले जाते.

 

पुढील स्लाइवडवर वाचा, वडिल पाकिस्तानात जाऊन राहिले पण अमिर यांनी येथेच राहणे पसंत केले...

बातम्या आणखी आहेत...