आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या कार विकून हा भारतीय बनला 1600 कोटींचा मालक, 8व्या वर्षीच सोडला होता देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अधीकतर भारतीयांचे स्वप्न हे विदेशात राहण्याचे आणि पैसे कमवण्याचे असते. पण यामध्ये काहीच असे लोक असतात जे देश सोडल्यानंतर विदेशात आपली एक वेगळी ओळख बनवतात. असेच एका भारतीयाने 8 वर्षाचा असतांना भारत देश सोडून अमेरीकेला गेला होता आणि आपल्या कामाच्या जोरावर त्याने व्यवसाय उभा केला. आता तो 1600 कोटींचा मालक झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा व्यवसायीक जीवन प्रवास...

 

8 वर्षाच्या वयात सोडला होता देश...
जय गिल हे 8 वर्षाचे असतांनाच भारत सोडून अमेरीकेत शीफ्ट झाले होते. एवढ्या कमी वयात अमेरीकेत जाऊन त्यांना ही कल्पनाही नव्हती की ते एक मोठा व्यवसाय सुरू करू शकतात आणि व्यवसाय यश मिळेल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, शेतीमध्ये काढले पूर्ण जीवण...

बातम्या आणखी आहेत...