आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्हिडीओ शेअर केल्यावर 16 लाख कमावते ही महिला, तुम्हीही कमवू शकतात लाखो रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमावू शकता. इंटरनेटने झिरोला हिरो केल्याचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. स्वीडन येथील रेशेल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर करून 16 लाख रुपये कमावते. तिच्यासारख्या अनेक महिला आहेत, ज्या सोशल मीडियामुळे महिन्याला लाखो रुपयांची कमाई करताहेत. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, तर या महिलांप्रमाणेच तुम्हीही इंटरनेटच्या माध्यमातून कमाई करू शकता.

 

रेशेलसारख्या अनेक महिला आहेत, ज्यांचे सोशलमीडियावर लाखो-करोडो फॉलोवर्स आहेत. या महिलांनी इन्स्टाग्राम, यु ट्युब, टि्वटर आणि फेसबुकसारख्या माध्यमातून स्वत:चे बिझनेस उभारले. फोर्ब्सने जगभरातील टॉप इन्फ्लुएन्सर्सची यादी जाहीर केली.

 

रेशेल ऊर्फ योग कन्या
स्वीडन येथील रेशेलला लोक योग गर्ल नावाने ओळखतात. या महिलेने 2013 मध्ये सोशल मीडियामुळे आपली ओळख तयार केली. रेशेल म्हणते की, मी कुठेही आणि कधीही योगा विकू शकते. या जगात मी जे काही आहे त्याला कारण इन्स्टाग्राम आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्यावर मला 16 लाख रुपये मिळतात.

 

पुढील स्लाइडवर वाचा अशाच महिलांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...