आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली :- जर आपण कमी गुंतवणूकीमध्ये मोठा नफा मिळवणारा व्यवसाय सुरू करणार आहात, तर हा उत्तम पर्याय आहे. बाजारात अनेक ब्रॅंडच्या मिळणाऱ्या बटर, पॅकेट दुध, पॅकेट बंद दही, पॅकेट पनीर, तुप आणि फ्लेवर्ड दुध पाहिले असेल. या बिझनेसमध्ये मोठे ब्रॅंड आहे. जे कोटींचे व्यवसाय करतात. आपलीही बिझनेसमध्ये येण्याची इच्छा आहे. तर सरकार मॅन्युफॅक्चरिंग यूनिट उघडण्याचा उत्तम पर्याय देत आहे. सरकारच्या या खास स्कीमच्या मदतीने आपणही व्यवसाय सुरू करू शकतात. तेही फक्त 4 लाख रुपयांच्या गुंतवणूकीमध्ये, या प्रोडक्टची डिमांड दिवसेंदिवस वाढतच आहे. योग्य मार्केटिंग करुन आपणही ब्रॅंड बनवू शकतात.
रिपोर्टमध्ये जाणून घ्या कसा सुरू होईल बिझनेस, कसा होईल महिन्याला 50 हजार रुपये नफा...
किती जागा आवश्यक आहे- 1000 स्केअर फूट, स्वत:ची जागा नसेल तर रेंटवरही घेऊ शकतात.
लायसंस :- पॅकेट फूड बनवण्यासाठी सुरूवातील हेल्थ अथॉरिटीकडून लायसंस घेणे आवश्यक असेल.
500 लीटर प्रती दिवस दुधाची आवश्यकता :- एवढ्या जागेमध्ये 500 लीटर कच्च्या दूधाची प्रोसेसिंग केली जाऊ शकते. ज्याने पॅकेटचे दुध, तुप, बटर आणि फ्लेवर्ड मिल्क तयार केले जाईल.
पुढील स्लाइवडवर वाचा, यूनिट सुरू केल्यावर किती खर्च येईल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.