आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाख रुपये गुंतवून सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल 50,000 पर्यंत नफा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: प्रत्येकाला वाटते आपला स्वतंत्र बिझनेस असावा. नोकरी करणारेही बिझनेस सुरु करण्याच्या मानसिकतेत असतात. अनेकांजवळ तर भरपुर पैसेही असतात. मात्र महत्त्वाचे म्हणजे बिझनेस करण्याची इच्छा असेल तरच आपण चांगली कमाई करु शकतात. या कामामध्ये मोदी सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना आपली मोठी मदत करू शकते. मुद्रा यो़जनेअंतर्गत आपण लोनच नाही तर, बिझनेसचा पूर्ण प्रोजेक्टही तयार करु शकतात. अशाच एका बिझनेसबद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

4 लाखांत सुरू करा साबण बनवण्याची फॅक्ट्री
आपण केवळ 4 लाख रुपयात साबण बनवण्याची फॅक्ट्री चालु करू शकतात. यामध्ये आपण चांगल्याप्रकारे कमाई करु शकतात. हा बिझनेस कसा सुरू करायचा, पैशांची व्यवस्था कशी करावी? यासाठी आपल्याला काय-काय आवश्यकता असेल?

80% पर्यंत मिळू शकते लोन
यासारख्या बिझनेसला सुरू करण्यासाठी आपल्याला अधिक सोपे जाईल. कारण अहवालाचा संपूर्ण तपशील सरकारकडून स्वतःच पुरविला जातो. याव्यतिरीक्त 80% लोनही मिळू शकते. लोनसाठी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्टही तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही.

 

पुढील स्लाइवडर वाचा, किती दिवस लागेल सेटल व्हायला आणि किती लाभ होईल...

बातम्या आणखी आहेत...