आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग मेळ्याचा आज आहे शेवटचा दिवस, प्रत्येक वस्तुवर मिळणार हेवी डिस्काउंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे इल्क्ट्रॉनिर सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगचा सेल नक्की पाहा. कंपनी प्रत्येक प्रोडक्टवर डायरेक्ट डिस्काउंट देत आहे. सॅमसंगने ई कॉमर्स कंपनी अमेझनसोबत मिळून सॅमसंग कार्निव्हल सुरु केला आहे ज्याचा आज शेवटचा दिवस आहे. कंपनी याची तारीख वाढवण्याची शक्यताही आहे. या सेलमध्ये मोबाइल, टीवी, फ्रि‍ज, वॉशिंग मशीन, अवन, एसी यांसारख्या  प्रओडक्टवर डिस्काउंट आहेत. Moneybhaskarच्या आजच्या डीलमध्ये आम्ही अशाच 5 टॉप 5 डिल्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. 
बातम्या आणखी आहेत...