आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात शक्तिशाली रॉकेट फॉल्कन हॅवीचे आज लॉन्चिंग; पहिल्यांदाच जाणार कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा- अमेरिकी कंपनी इलोन मस्कची स्पेस एक्स सर्वात शक्तिशाली रॉकेट फॉल्कन हॅवीला अवकाशात पाठवणार आहे. २७ इंजिन असलेल्या या रॉकेटमध्ये पेलोडच्या स्वरूपात टेस्लाची रोडस्टार कार बुधवारी पाठवण्यात येणार आहे. चालक सीटवर स्पेस सूट घातलेला पुतळा ठेवला आहे. लाँच पाहण्यासाठी कॅनडाच्या स्पेस सेंटरमध्ये हजारोंच्या संख्येने प्रेक्षक राहतील. अामची ही कार पृथ्वीपासून ४० कोटी किमी उंचीवर जाणार असल्याचे टेस्लाचे सीईओ मस्क यांनी सांगितले. ही कार अब्जावधी वर्षांपर्यंत अवकाशातच राहणार आहे.  

 

रॉकेटमध्ये २७ इंजिन
फॉल्कन हॅवीमध्ये २७ इंजिन लावण्यात आले आहेत. ७९ मीटर उंचीचे हे रॉकेट ६४ टन (५ डबल डेकर बस जितके) वजन घेऊन जाण्यास सक्षम आहे.  


पुढील स्‍लाइडवर पाहा, स्पेस लाँच खर्च घटेल...

बातम्या आणखी आहेत...