आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे व्हा श्रीमंत! सगळे घाबरत असले की तुम्ही लालची बना, वॉरेन बफे यांचे Money Mantra

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - श्रीमंत कसे व्हायचे ते मी सांगतो. जेव्हा सगळे घाबरतात तेव्हा तुम्ही लालची बना. हे शब्द आहेत, वॉरेन बफे यांचे. त्यांना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार समजले जाते. हेच ते व्यक्ती आहेत, ज्यांना संपूर्ण जक इनव्हेस्टमेंट गुरू म्हणून फॉलो करते. त्यांचे म्हणणे ऐकायला आणि समजून घ्यायला तयार असणाऱ्या जगातील प्रत्येक व्यक्तीला सल्ला देण्याची त्यांची तयारी असते. 88 वर्षांचे बफे सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 


ब्‍लूमबर्ग इंडेक्‍सनुसार बफे यांची एकूण संपत्ती 81.5 बिलियन डॉलर आहे. फक्त जेफ बेजोस आणि बिल गेट्स त्यांच्या पुढे आहेत. बफे पैसे कमावण्यात माहीर आहेत, हे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. बफे पैसा कमावण्याबाबत अनेक टिप्सही देत असतात. त्यांच्या अशाच 10 टि‍प्‍स आज जाणून घेऊयात. 

 

1) जर तुम्ही अशा जहाजामध्ये असाल ज्या जहाजाला छिद्र पडली आहेत. तर त्याची छिद्र बुजवण्यासाठी लागणारी एनर्जी ही नाव बदलण्यासाठी लागणाऱ्या एनव्जीपेक्षा कमी प्रोडक्टीव्ह असेल. 


2) संधी वारंवार मिळत नाहीत. जेव्हा सोन्याचा पाऊस पडत असेल तेल्हा हात पुढे करण्याऐवजी बादली लावून ती भरायला सुरुवात करावी. 


3) जर तुम्ही एखादा शेअर दहा वर्षे ठेवू शकत नसाल तर तो 10 मिनिटेही ठेवण्याचा विचार करू नका. 


4) मी सांगतो श्रीमंत कसे बनायचे. दरवाजे बंद करा. जेव्हा इतर लालची असतील तेव्हा तुम्ही डरपोक बना. तर इतर डरपोक असतील तेव्हा लालची बना. 

 

पुढे वाचा, बफे यांचे इतर काही सल्ले..

 

बातम्या आणखी आहेत...