आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिश्रण धोरणाची घोषणा लवकरच’; नितिन गडकरी यांची महिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरकार लवकरच पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल मिश्रणाची घोषणा करणार आहे.  गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, मिथेनॉल कोळशापासून बनवले जाते. १ लिटर पेट्रोलचा भाव ८० रुपये आहे, त्या तुलनेत मिश्रणामुळे २२ रु. प्रतिलिटर खर्च येईल. व्हाल्वो कंपनीने मुंबईसाठी मिथेनॉलवर चालणारे इंजिन बनवले आहे. कंपनी स्थानिक इथेनॉलच्या साहाय्याने २५ बस चालणार आहे. दरम्यान जेएनपीटी बंदरालगतच्या सेझमध्ये २४ कंपन्या ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.  
बातम्या आणखी आहेत...