आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 गोष्टींसाठी आता आधार कार्डची सक्ती नाही, आपणही व्हा सतर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - आधार कार्ड प्रत्येक सरकारी काम आणि सुविधेसाठी बंधनकारक करण्यात आले होते. पण, डेटा लीकच्या वादानंतर या सक्तीवर सवाल उपस्थित करण्यात आले. एवढेच नव्हे, तर सुप्रीम कोर्टाने सरकारकडून याचे उत्तर मागितले. सध्या सुप्रीम कोर्टाकडून यावर अंतिम निकाल येणे बाकी आहे. तरीही सरकारने लोकांची फजिती टाळण्यासाठी काही ठिकाणी आधार सक्ती समाप्त केली आहे. अर्थातच आता त्या ठिकाणी आधार आवश्यक नाही. अशाच 5 महत्वपूर्ण कामांची माहिती आम्ही देत आहोत, जी करण्यासाठी आता आधारची सक्ती राहिलेली नाही. 


1. मोबाइल सिम
आता मोबाइल सिम खरेदी करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड देण्याची गरज नाही. सरकारने सर्वच मोबाइल ऑपरेटर्सला आदेश दिले आहेत. जेणेकरून ग्राहकांना आधार कार्ड न देता सिम कार्ड खरेदी करता येतील. ग्राहकांकडून आयडीसाठी कागदपत्र म्हणून मतदार ओळख पत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स इत्यादी घेता येईल. अशात मोबाईल कंपन्या आधारची सक्ती दाखवून आपल्याला सिम कार्ड नकारू शकणार नाहीत. 


2. वयोवृद्ध, जखमी व आजारी लोकांसाठी बँकिंग
सरकारने आजारी, जखमी आणि वयोवृद्धांना आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यापासून दिलासा दिला आहे. अशा व्यक्ती आपल्या बँक खात्यांना ओळख पटवण्यासाठी इतर ओळखपत्र देऊ शकतात. यासाठी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. आधारची सक्ती दाखवून अशा व्यक्तींना बँकिंग सेवा नकारता येणार नाहीत. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, आधार कार्डविना करता येणारी आणखी 3 महत्वाची कामे...

बातम्या आणखी आहेत...