आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने मोदींना पाठवले दीड लाखांचे बिल, नवाझ शरीफांना केले होते बर्थ डे विश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकि‍स्‍तानचे तत्‍कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना बर्थडे वि‍श करण्यासाठी पाकिस्तानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 1.50 लाख रुपयांचे बि‍ल घेतले आहे. मात्र,‍ खुद्द शरीफ यांनीच मोदींना आमंत्रि‍त केले होते. एवढेच नव्हे तर रशिया, अफगाणिस्तान, इराण आणि कतार आदी देशांच्या दौ-या दरम्यान पाकि‍स्‍तानातील हवाई हद्दीतून प्रवास केल्याने पाकने भारताला 2.86 लाख रुपयांचे बिल दिले होते.

 

माहितीनुसार, पीएम यांच्या जून 2016 पर्यंत 11 देशांत- नेपाळ, भूतान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर दौ-यात वायुसेनेच्या विमानाचा उपयोग केला होता. या दरम्यान भारतीय वि‍मान पाकि‍स्‍तानच्या हवाई हद्दीतून गेले होते, त्याचे बिल पाकिस्तानने लावले आहे. पण सर्वात खास राहिले ते बि‍ल जे पीएम जेव्हा पाकि‍स्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बर्थडे वि‍श करण्यासाठी गेल्यानंतर भरले ते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा झाला या बिलाबाबत खुलासा....

बातम्या आणखी आहेत...