आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 किलो सोने विकूनही येथे मिळत नाही 1 मीटर जमीन, किंमती ऐकून अब्जाधीशांनाही फुटतो घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः असे म्हणतात, की श्रीमंत लोक या जगात महागातील महाग वस्तू खरेदी करु शकतात. मग ती जमीनच का असेना. पण जगात काही ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करणे हे कोट्यधीश आणि अब्जाधीशांच्याही आवाक्याबाहेरचे आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. जगात काही ठिकाणी जागा विकत घेताना या श्रीमंत लोकांनाही घाम फुटतो. नाइट फ्रँकच्या डाटामध्ये प्राइम रेसिडेंशिअल प्रॉपर्टीच्या जगातील सर्वाधिक महाग 20 ठिकाणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये  आघाडीवर यूरोपमधील मोनाको हा देश आहे.


मोनाको येथे 1 मिलियन डॉलर अर्थातच 6.52 कोटी रुपयांत फक्त 16 चौरस मीटर जागा खरेदी करता येऊ शकते. याचाच अर्थ येथे 1 चौरस मीटर जागेची किंमत ही 1 किलो सोन्याच्या किंमतीपेक्षाही अधिक आहे. या टॉप 20 देशांमध्ये भारतातील मुंबई शहराचाही समावेश आहे. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, टॉप 20 लिस्‍टमध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे. मोनाको येथे 16 चौरस मीटर जागेसाठी 1 मिलियन डॉलरचा आकडा 31 डिसेंबर 2017 पर्यंतचा होता. अर्थात आता या किंमतीत वाढ झाली आहे.

 

सोर्स- स्‍टेटिस्‍टा 
2. हाँग-काँग
6.5 कोटी रुपयांत - 22 चौरस मीटर 


पुढे वाचा -  कोण आहे तिस-या आणि चौथ्या स्थानावर 

बातम्या आणखी आहेत...