आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बाजारचा ‘पब्लिक हॉलिडे सेल’ 22 ते 25 डिसेंबरदरम्यान; खरेदीच्या आधीच ग्राहकांना ‘विशेष क्रेडिट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्यूचर समूहाची हायपर मार्केट चेन “बिग बाजार’ देशभरातील त्यांच्या २४० पेक्षा जास्त स्टोअर्सवर २२ ते २५ डिसेंबरदरम्यान शॉपिंग फेस्टिव्हल ‘पब्लिक हॉलिडे सेल’ घेऊन आले आहेत. यात बिग बाजार खरेदीच्या आधीच ग्राहकांना ‘विशेष क्रेडिट’ मिळेल. याचा वापर या सेल दरम्यान करता येईल. या सेलमध्ये किराणा सामान, गृह सजावट, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स अाणि इतर उत्पादनांच्या भव्य रेंजवर आकर्षक आॅफर देण्यात येत आहे.  


बिग बाजारचे सीईओ सदाशिव नायक यांनी सांगितले की, ‘पब्लिक हॉलिडे सेल’ सुरू होण्याआधी बिग बाजार त्यांच्या सर्व ग्राहकांच्या ‘फ्यूचर-पे’ वॉलेटमध्ये १०१ रुपये टाकणार आहे. याचा उपयोग ग्राहक चार दिवसांच्या  सेल दरम्यान करू शकतील. ज्या ग्राहकांकडे ‘फ्यूचर-पे वॉलेट’ नाही तेदेखील ८०१० ३५०००० या क्रमांकावर मिस कॉल देऊन या क्रेडिटचा लाभ घेऊ शकतील.  
त्यांनी सांगितले की, या सेलमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आकर्षक ऑफर आहे. फॅशन उत्पादनाच्या श्रेणीत पुरुष, महिला आणि मुलांच्या कपड्याच्या खरेदीवर ग्राहकांना विशेष आॅफर अंतर्गत ५० टक्क्यापर्यंतची सवलत मिळवू शकतील. घर सजावटीच्या वस्तू उदा. बेडशिट्स, रजाई आदींवर ३० टक्क्यांची सूट असेल. लोकप्रिय ब्रँड जसे की, स्काइबॅग्स, सफारी, अॅरिस्टोक्रेट, कॅमिलियन आदी बॅग्स आणि ट्रॉलीजवर ग्राहकांना फ्लॅट ६० टक्के सूट मिळेल.’ बिग बाजार फ्यूचर ग्रुपचे देशभरात १२४ शहरात २४० पेक्षा जास्त स्टोअर आहेत.

बातम्या आणखी आहेत...