आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीतून उभारला कोट्यावधींचा बिझनेस, एकेकाळी करत होते प्रायव्हेट जॉब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्यांच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर दुसरीकडे काही लोक नोकरी सोडून शेती करत आहेत. आसाममध्ये राहणारे समीर रंजन बोरडोलोई यामधीलच एक आहेत. त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय निवडला. त्यांनी शेतीलाच करिअर बनवले यावर त्यांनी कोट्यावधींचा बिझनेस सुरु केला. आज आम्ही तुम्हाला त्यांनी केलेल्या कामाविषयी सांगणार आहोत.

 

समीर यांनी divyamarathi.com शी बोलताना सांगितले की, अॅग्रीकल्चरमध्ये ग्रॅज्यूएशन केल्यानंतर मी टाटा केमिकल्सच्या एग्रोकेमिकल डिव्हिजनमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. आसामच्या जोरहट जिल्ह्यामध्ये माझी पोस्टिंग झाली. येथे त्यांनी पाहिले की, जास्तीत जास्त शेतकरी पिकांवर अवलंबून आहेत. ते चांगल्या उत्पादनासाठी केमिकल्स आणि फर्टीलायजर्सची खुप जास्त मदत घेत आहेत. शेतक-यांना केमिकल्स आणि कॉकटेलपासून बचाव करण्यासाठी त्यांना एक आयडिया मिळाली. त्यानी 2003 मध्ये त्याच्या फर्स्ट वेंचर एसएस बोटॅनिकल्सची सुरुवात केली. समीर एग्रीप्रेन्योर यांनी एकापेक्षा जास्त बिझनेस करुन पाहिले आहेत. त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर 3 कोटींपेक्षा जास्त आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या समीर रंजन बोरडोलोईच्या या प्रवासाविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला

असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...