आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कस्टमाइज्ड कारचे सर्वात मोठे प्रदर्शन; 6 लाख क्रिस्टलने सजवलेल्या कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिबा (जपान) - कस्टमाइज्ड कारसाठी प्रसिद्ध जपानमधील सर्वात मोठे वार्षिक प्रदर्शन ‘टोकियो ऑटो सॅलून’ चिबामध्ये सुरू झाले. यंदा ४५० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी ८०० पेक्षा जास्त गाड्या सादर केल्या. यात मोटारसायकल व्हॅनही आहेत. ३६ वे प्रदर्शन पाहण्यासाठी तीन लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी भेट दिली. वरचे छायाचित्र स्थानिक ब्रँड लाजइजरच्या लँबॉर्गिनीचे आहे. कारचे सीट, ब्रेक व आतील सर्व भाग गुलाबी रंगाचा ठेवण्यात आला आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, स्पेसशिपसारखी डिझाइन ...

 

 

बातम्या आणखी आहेत...