आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Extra Income फ्लेक्सी जॉब रिपोर्टनुसार हे आहेत 5 सर्वात चांगले साइड बिझनेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पार्ट-टाइम जॉब ऑफर करणारी कंपनी फ्लेक्सीजॉबने काही खास साइड बिझनेसचा त्यांच्या टॉप जॉब लिस्टमध्ये समावेश केला. अमेरिकन कंपनी फ्लेक्सीजॉब भारतात जॉब ऑफर करते. कंपनीने भारतीयांसाठी 10 कॅटेगरीत पार्टटाइम जॉब ऑफर केले आहेत. फ्लेक्सी जॉबनुसार लिस्टमध्ये फक्त अशा  साइड बिझनेसचा समावेश आहे, ज्यात तासाला किमान 1000 रुपयांची कमाई होईल. त्यात 5 जॉब हे सर्वात चांगले समजले जात आहेत. ते 5 जॉब खालीलप्रमाणे आहेत. 


1. ग्रुप फिटनेस इन्स्ट्रक्टर
फ्लेक्सी जॉबच्या लिस्टमध्ये सर्वात आघाडीवर ग्रुप फिटनेस इन्स्ट्रक्टर हा जॉब आहे. वेबसाइटनुसार योग, फिटनेस, सायकलिंग या सेगमेंटमध्ये येतात. या जॉबची सर्वात खास बाब म्हणजे, लोक स्वतःच्या रिकाम्या वेळेत या अॅक्टीव्हीटी शिकतात आणि नंतर ते या सर्व्हीस ऑफर करतात. म्हणजे रिकाम्या वेळेचा वापर करण्यासाठी हा सर्वात चांगला ऑप्शन आहे. अमेरिकेत या जॉबसाठी ताशी किमान 40 डॉलर मिळतात. 


www.yogatreya.com च्या अतुल कुमार वर्मा यांच्या मते दिल्लीत एक ते दोन तासांच्या रोजच्या योग सेशनसाठी सरासरी फीस 1000 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना आहे. टीचर फेमस असेल किंवा सिकवली जाणारी अॅक्टीव्हिटी खास असेल तर कमाई अनेक पटींनी वाढते. 

 

 

पुढे जाणून घ्या, अशाच इतर जॉब्सबाबत..
 

बातम्या आणखी आहेत...