आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या ATM कार्डमध्ये आहे का, ही गोल्डन रंगाची स्पेस, चेक करा नाही तर होईल नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः देशात जसजसे डिजिटल व्यवहार वाढत आहेत, तसा क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापरही वाढत चालला आहे. सोबतच कार्ड डाटा चोरुन तुमची जमापुंजी लुटण्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे.


तसे बघता, कार्डमध्ये सिक्युरिटी फिचर्स असतात, पण अनेकदा कार्डची गोपनीय माहिती मिळवून ऑनलाइन पध्दतीने बॅंक खात्यातून पैसे काढले जातात. पण फसवणुक होऊ नये, यासाठी कार्डमध्ये असे एक सिक्युरिटी फिचर आहे, जे या प्रकाराला आळा घालू शकतो. जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापर असाल, तर कार्डमध्ये असलेली हे सिक्युरिटी फिचर नक्की तपासून बघा.


काय आहे हे फीचर?
ज्या सिक्युरिटी फिचरविषयी आम्ही बोलतोय, ती कार्डवर असलेली गोल्डन कलरची ईएमवी चिप आहे. ही चिप तुमचा कार्ड डाटा सुरक्षित ठेवते. या कॉप्‍यूटराइज्‍ड चिपमुळे डाटा चोरी होण्याचे प्रमाण कमी होते. 


पुढे वाचा, दोन प्रकारचे असतात कार्ड...  

बातम्या आणखी आहेत...