आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​या चीनी कंपनीवर भारताचा प्रभाव, झाली मेड इन इंडिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः सीमेवर भारत आणि चीन यांच्या नात्यात तणाव आहे. पण बिझनेसच्या बाबतीत दोन्ही देशांत चांगले संबंध आहेत. याच कारणामुळे अनेक चीनी कंपन्या भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमात आपले योगदान देत आहे.


अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणारी चीनी कंपनी श्‍याओमीने भारतीय बाजारात हे दोन्ही फोन 100 टक्के भारतीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्याओमी त्यांचे नवीन रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो हे फोन आता भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी भारतातच तयार करणार आहे. कंपनी फोन व्यतिरिक्त आणखी काही प्रॉडक्ट्स भारतातच बनवत आहे.


कुठे होणार मॅन्‍युफॅक्‍चरिंग 
श्‍याओमीच्या माहितीनुसार, या दोन्ही फोनचे उत्पादन आंध्र प्रदेशातील श्री सिटीच्या दोन युनिट्समध्ये होणार आहे. कंपनीचे भारतात विक्री होणारे 95 टक्क्यांहून अधिक स्मॉर्टफोन श्री सिटीच्या युनिट्समध्येच बनवले आहेत. मात्र आता ही कंपनी भारतातील अन्य ठिकाणीसुद्धा युनिट्स लावणार आहे.


पुढे वाचा, मेक इन इंडियाविषयी काय म्हणते श्‍याओमी कंपनी...  

बातम्या आणखी आहेत...