आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Amsterdam: 700 Products In Biopaking Will Be Available In A Plastic free Supermarket

अॅमस्टरडॅम : प्लास्टिकमुक्त सुपरमार्केटमध्ये मिळतील बायोपॅकिंगमध्ये 700 उत्पादने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅमस्टरडॅम-  नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये जगातील पहिले प्लास्टिकमुक्त सुपरमार्केट सुरू झाले आहे. ऑर्गेनिक चेन इकोप्लाझाने ब्रिटिश कँपेन समूहासोबत मिळून याची सुरुवात केली अाहे. येथील ७०० पेक्षा जास्त उत्पादन आता प्लास्टिकच्या ऐवजी बायोमटेरियल पॅकेजिंगमध्ये भेटतील. स्टोअरचे लॅम्पशेड आणि खाणे देखील लाकूड, काच आणि कार्डबोर्ड पासून बनवण्यात आलेे आहेत. पर्यावरणाला नुकसान होऊ नये, त्यासाठी इकोप्लाझाने ही सुरुवात केली आहे. कंपनी लवकरच नेदरलँडमधील सर्व ७४ स्टोअरमध्ये कंपनी ही प्रणाली लागू करणार आहे.  

 

> २५ लाख प्लास्टिक बॉटलचा वापर होतो दर तासाला अमेरिकेमध्ये  

> ९% च रिसायकल होऊ शकले आहे, आतापर्यंत बनवलेले प्लास्टिक 

> ८० लाख मेट्रिक टन प्लास्टिक कचरा दरवर्षी समुद्रामध्ये जातो 

> ८ लाख कोटी रुपयांचा आहे, वार्षिक प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग   

बातम्या आणखी आहेत...