आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीही खरेदी करा, मिळेल एकावर एक मोफत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली. नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. ई काॅमर्स कंपन्यांनीदेखील सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. स्नॅपडीलच्या सेलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी केल्यांनतर दुसरी वस्तू मोफत मिळत आहेत. यात तुम्ही जिंस, शर्ट, शूज पासून साडी टी र्शट खरेदी करु शकता. याशिवाय अनेक आॅप्शन उपलब्ध आहेत. स्नॅपडीलवर अनबिलिव्हल काॅम्बो नावाने सुरू करण्यात आलेल्या सेलमध्ये 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. 

 

जर तुम्ही शाॅपिंग केल्यानंतर आयसीआयसीआय आणि एसबीआयच्या कार्ड द्वारे पेमेंट करणार असाल तर तुम्हाल 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. ई काॅमर्स साईट्सवरच्या या आॅफर्सचा फायदा असा आहे की तुम्हाला यासाठी कुठेही जावं लागणार नाही. तुम्ही घरबसल्या किंवा आॅफिसमध्ये देखील आपल्या आवडीचे सामान आॅर्डर करु शकता. divyamarathi.com तुम्हाला कुठे आणि किती सूट मिळत आहे याबद्दल सांगत आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा कुठे काय मिळतेय स्वस्त 

बातम्या आणखी आहेत...