आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी पॅन कार्ड शिवाय तुम्ही करू शकणार नाही हे 10 काम, घरबसल्या असे बनवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ष जसे बदलले आहे तसे नियम अटीहीतही मोठा बदल झाला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीत पारदर्शका यावी आणि कर चोरांना पकडकण्यासाठी सरकार पॅन कार्डच एक शस्र  म्हणून वापर करणार आहे. सुरूवातीला फक्त काही ठिकाणी पॅन कार्डचा वापर केला जात होता. मात्र आता याचा उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. 

 

सरकारने नियम व अटींमध्ये अनेक सशोंधन केले आहे. ज्यामुळे आता अनेक कामांमध्ये पॅन कार्डचा उपयोग अनिवार्य होणार आहे. या कारणामुळे आता पॅन कार्डची माहिती सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. जर आपल्याकडे पॅन नसेल तर आपण 110 रुपयांत बनवू शकतात. यासाठी आपण ऑनलाइनही नोंदणी करू शकतात. 

 

जाणुन घ्या असे 10 काम जे पॅन कार्ड नंबरशिवाय होणार नाही...

बातम्या आणखी आहेत...