आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- देशातील अधिकतर बॅंकांनी सेव्हिंग बॅंक अकाउंटसाठी एक मिनिमम मंथली अॅव्हरेज बॅलेन्स (MAB) सुनिश्चित केले आहे. हे बॅलेन्स शहरांमध्ये, गावांमध्ये आणि मेट्रो शहरांच्या तुलनेत वेगवेगळे आहे. ग्राहकांना आपल्या अकाऊंटमध्ये ते बॅलेन्स ठेवणे आवश्यक असते. अनेक लोक असेही आहेत ज्यांना सेव्हिंग अकाऊंटमध्ये MAB ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. या व्यर्थ खर्चापासून वाचण्यासाठी तुम्ही मिनीमम बॅंलेन्सवाले अकाऊंट उघडू शकतात.
तसेतर MAB अनिवार्यतेपासून सवलतीसाठी जन धन अकाऊंटही आहे. मात्र जन धन अकाऊंट व्यतिरीक्त MAB अनिवार्यतापासून सवलीतसाठी काही सेव्हिंग अकाऊंट शोधत आहात तुम्हाला तर आता याची आवश्यकता नाही. देशात काही बॅंका अशाही आहे ज्या तुम्हाला मिनिमम मंथली अॅव्हरेज बॅसेन्स अनिवार्यतेविना काही सेव्हिंग अकाऊंट उपलब्ध करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्या अकाऊंट्स आणि त्यांना उपलब्ध करणाऱ्या बॅंकाबद्दल...
बेसिक सेव्हिंग बॅंक अकाऊंट
बेसिक सेव्हिंग बॅंक अकाऊंट (BSBDA) मध्ये मिनिमम मंथली अॅव्हरेज बॅलेन्सचे कोणतेही बंधन नसते. यासारखे अकाऊंट तुम्हाला ICICI , SBI, HDFC, अॅक्सिस, पंजाब नॅशनल बॅंकेसारख्या अनेक बॅंका उपलब्ध करत आहेत. हे बेसिक सेव्हिंग अकाऊंट झिरो बॅंलेन्स अकाऊंट असतात. मात्र हे अकाऊंट तेव्हाच उघडू शकतात जेव्हा तुमचे त्याच बॅंकेमध्ये पहिल्यापासून सेव्हिंग नाही.
पुढे वाचा आणखी बॅंक अकाऊंट्सबद्दल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.