आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावोसला होणाऱ्या डब्ल्यूईएफ संमेलनात मोदींचे मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक आर्थिक मंच  (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम - डब्ल्यूईएफ) संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांसमोर सुधारणांच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांची तसेच गुंतवणुकीच्या तयारीची माहिती देतील. डब्ल्यूईएफचे पाचदिवसीय संमेलन स्वित्झर्लंडचे रिसॉर्ट शहर दावोसमध्ये पुढील सोमवारपासून सुुरू होणार आहे. सरकारच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याची माहिती देण्यात आली.  १९९७ नंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा असेल, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव (आर्थिक संबंध) विजय गोखले यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...