आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा वैदिक शेती, सरकार तुम्हाला देईल आर्थिक सहाय्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे जे वैदिक शेती करतात. जैविक शेतीस व परंपरागत कृषी विकास योजनेस (PKVY) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना 48 हजार 700 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 

 

 

सरकारने या योजनेसाठी आर्थिक वर्ष 2018-19 साठी 360 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. या योजनेतंर्गत काही तांत्रिक बाबी दिल्लीतील कृषी उन्नती मेळाव्यात दर्शविण्यात आल्या. नव्या मार्गदर्शक तत्वानूसार, पारंपारिक सेंद्रीय शेतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 

 


पुढे वाचा: अशा रितीने मिळेल तुम्हाला मदत...
 

बातम्या आणखी आहेत...