आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- एअरहोस्टेसचे जीवन कदाचित तुम्हाला खूपच ग्लॅमरस असते, असे वाटत असेल पण आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत त्यामुळे तुमचा हा गैरसमज दुर होईल. एअरहॉस्टेसला फ्लाईटमध्ये नर्स, डॉक्टर, स्वीमर, लाईफ सेव्हर, फूड सर्वर अशा सगळ्याच भूमिका पार पाडाव्या लागतात. या भूमिका पार पाडताना त्यांना आपले ग्लॅमरही सांभाळावे लागते. यासाठी त्यांना टफ ट्रेनिंग देण्यात येते. चला जाणून घ्या किती टफ असते ही ट्रेनिंग.
आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्या पाठवत्यात आपल्या ट्रेनिंग स्कूलमध्ये
- बिझनेस इन्सायडरच्या मते, आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्या डेल्टा फ्लाईटमध्ये जॉब करण्यासाठी फ्लाईट अॅटेडंट आणि एअरहोस्टेसला खुपच कठीण ट्रेनिंग देण्यात येते.
त्यांना कामावर रुजू होण्यापूर्वी शाळेत पाठवण्यात येते. या ट्रेनिंगला आपतकालीन परिस्थितीसाठी एअरलाईन्स कंपन्या अतिशय महत्वपूर्ण मानतात. या ट्रेनिंगमध्ये फेल झाल्यास त्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत नाही.
बेबी डिलिव्हरीचीही देण्यात येत नाही ट्रेनिंग
आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्यांमध्ये एअरहोस्टेस आणि फ्लाईट अटेंडंट यांना लहान मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष ट्रेनिंग देण्यात येते. एका फ्लाईट अटेंडंटच्या म्हणण्यानुसार एअरहोस्टेसला डॉक्टर, पोलिस अधिकारी, फायर फायटर अशा सगळ्या भूमिका पार पाडण्याची ट्रेनिंग देण्यात येते. त्यांना आपातकालीन स्थितीसाठी ही ट्रेनिग देताना त्यांना कृत्रिम श्वसनापासून ते फ्लाईटमध्ये एखाद्या महिलेची प्रसुती झाल्यास काय करायचे याचे ट्रेनिंग देण्यात येते.
पुढे वाचा: आणखी काय ट्रेनिंग देण्यात येते....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.