आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा IPL खेळाडूंच्या WAG ला, ज्या बिझनेसमध्ये करतायेत कमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. - Divya Marathi
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा.

नवी दिल्ली- IPL च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला आपल्या ग्लॅमरमुळे चर्चेत असलेल्या काही क्रिकेटर्सच्या वाईफचा परिचय करुन देणार आहोत. या महिला केवळ क्रिकेटपटूंच्या पत्नीच नसून चांगल्या व्यावसायिकही आहेत. चला जाणून घेऊ यात की, विराट कोहली, शेन वॉटसन सारख्या क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड कोणता व्यवसाय करतात.

 

 

अनुष्का शर्मा
मालक - ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्लेअर विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा बॉलीवुड अभिनेत्री तर आहेच पण त्याबरोबर  प्रॉडक्शन हाऊसही चालवते. अनुष्का शर्माने 2014 मध्ये ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाने हे प्रॉडेक्शन हाऊस सुरु केले. हे प्रॉडेक्शन हाऊस निर्मितीसोबतच वितरणाचे कामही करते.  ‘क्लीन स्लेट फिल्म्स’चा एप्रिल 2016 मध्ये NH10 ही चित्रपट आला होता. याशिवाय त्यांच्या प्रॉडेक्शन हाऊसने फिल्लौरी आणि परी हे चित्रपटही बनवले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...
 

बातम्या आणखी आहेत...